शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज रस्त्यावर ; मलकापूरात तहसिलदाराच्या गाडीचा काच फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:42 IST

मलकापूर : आरक्षणाच्या मुद्यावरून विदर्भाच्या प्रवेशद्वारी सोमवारी, २३ जुलैरोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला.

ठळक मुद्देसरकारच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी मुंडण करीत निषेध नोंदवला.या आंदोलनास राजकीय व सामाजिक संघटनांनी जाहिर पाठींबा दिला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सकल मराठा समाज बांधवांनी तहसिलकार्यालय आवारात ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्युज नेटवर्कमलकापूर : आरक्षणाच्या मुद्यावरून विदर्भाच्या प्रवेशद्वारी सोमवारी, २३ जुलैरोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. ‘एक मराठा लाख मराठा, नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठ्यांना आरक्षण नाही म्हणतो’, अशा विविध गगनभेदी घोषणानी मलकापूर शहर दणाणले. दरम्यान, एका आंदोलकाने रागाच्या भरात तहसिलदारांच्या गाडीचा काच फोडला.या आंदोलनास राजकीय व सामाजिक संघटनांनी जाहिर पाठींबा दिला. तर सरकारच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी मुंडण करीत निषेध नोंदवला. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सकल मराठा समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून मलकापूर परिसरातील सकल मराठा समाजाची एक बैठक शिवाजी नगरस्थित भवानी मंदिरात पार पडली. त्यात सोमवारच्या आंदोलनाची दिशा ठरली. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार, जनशक्ती पक्ष यासह विविध राजकीय, सामजिक संघटनांनी पाठींबा दिला. सोमवारी सकाळी ११ वाजता चिमुकल्यांच्या हस्ते शिवाजी नगरस्थित आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याचे विधीवत पूजन केले. त्यानंतर आंदोलक मुक्ताईनगर रस्त्याने एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा विविध गगणभेदी घोषणा देत तहसिलकार्यालयावर पोहचला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सकल मराठा समाज बांधवांनी तहसिलकार्यालय आवारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी समाजातील प्रमुख नेत्यांनी व युवा नेत्यांनी आंदोलकातील यथोचित मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही युवकांनी सामूहीक मुंडण करून राज्यशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान तहसिलदारांच्या गाडीचा काच फोडणाºया आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

टॅग्स :MalkapurमलकापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा