शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:14 IST

लोणार: मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर शहरात ६ आॅगस्ट रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावपातळीवर प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले जात आहे. या पृष्ठभूमीवररॅली काढण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत ...

लोणार: मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर शहरात ६ आॅगस्ट रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावपातळीवर प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले जात आहे. या पृष्ठभूमीवररॅली काढण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांच्या स्तरावर बैठकांचे नियोजन केले जात असून, तालुक्यातील मराठा समाजबांधवांनीमोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज-बॅनर झळकल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार व प्रसार केला जात आहे. दरम्यान, मराठा समाजाच्यावतीने ६ आॅगस्ट रोजी बसस्थानक येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा