शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाईनबार मालकाच्या जाचाला कंटाळून इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 16:12 IST

आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहास हात लावणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पोलिसात केलेली तक्रार परत घेण्यासाठी वाईनबार मालक आणि त्याच्या साथीदाराने तगादा लावला. त्यामुळेच आपल्या वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची तक्रार मृतक इसमाच्या मुलाने शिवाजी नगर पोलिसात केली. त्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी कृष्णा भाकूर, करण ठाकूर आणि जयसिंग ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.स्थानिक महाकाल चौकातील पुंडलिक जांभे यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला परिसरातील सिंगम वाईन बारमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार विविध ठिकाणी केली होती. शिवाजी नगर पोलिसातही तक्रार दिली होती. त्यामुळे बारचे संचालक कृष्णा ठाकूर, करण ठाकूर आणि जयसिंग ठाकूर रा. सतिफैल यांनी तक्रारी मागे घेण्यास दबाव आणला होता. जिवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे दबावात येऊन माझे वडिल पुंडलिक जांभे यांनी २६ जुलै रोजी विषारी द्रव्य प्राशन केले.  त्यानंतर त्यांना सुरूवातीला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. तेथे ३१ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार गणेश पुंडलिक जांभे याने शिवाजी नगर पोलिसात दिली. त्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी तिघांविरोधात भादंवि कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यावेळी नातेवाईकांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहास हात लावणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी