शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचपूरनजीक मलकापूर-पुणे बसला अपघात, ७ प्रवासी जखमी

By निलेश जोशी | Updated: November 18, 2023 21:40 IST

चौघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार

मोताळा : मलकापूरवरून पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसला मोताळा तालुक्यातील चिंचपूर फाट्यानजीक अपघात होऊन ७ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जखमींवर बोराखेडी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात येऊन बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.१८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात चिंचपूर फाट्यावरील कमानीनजीक घडला. बसमधील काहींच्या म्हणण्यानुसार बस समोर आलेल्या दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली व अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

तर काहींच्या सांगण्यानुसार बसचालक भ्रमणध्वनीवर बोलत होता. त्यावेळी समोर दुचाकी आल्यानंतर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. एमएच-४०-एक्यू-६१३९ क्रमांकाची ही बस पुण्यासाठी जात होती. बसमध्ये नेमके किती प्रवाशी होते हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा