शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात मलकापुरात ‘रास्ता रोको’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:24 AM

मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र संताप व्यक्त केला. 

ठळक मुद्देआंदोलन : करणी सेना संतप्त

मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र संताप व्यक्त केला. पद्मावत या चित्रपटात हिंदू धर्मातील महान वीरांगणा राणी पद्मावती यांचा गौरवशाली इतिहास व हिंदू परंपरेबद्दल हीन दर्जाची दृश्ये व संवाद चित्रित केले आहेत. ही बाब निषेधार्ह असून, हा चित्रपट कुठेच प्रदर्शित होऊ नये, या मागणीस्तव करणी सेनेने बसस्थानक ते बुलडाणा रोड मार्गे तहसील चौकात धडक देत रास्ता रोको केला. या आंदोलनात करणी सेनेचे गोपालसिंह राजपूत, गोरक्षा जिल्हा प्रमुख मोहनसिंह राजपूत, विहिपचे श्रीकृष्ण तायडे, बजरंग दलाचे दीपक कपले, राजपूत करणी सेनेचे अतुलसिंह राजपूत, संदीपसिंह राजपूत, पप्पूसिंह ठाकूर, संग्रामसिंह राजपूत, प्रतीकसिंह राजपूत गोलू राजपूत, प्रवीण राजपूत, पवन गरुड, सचिन सुरंगे, आशिष पाटील, करण राजपूत, पवन राजपूत, अमोल राजपूत, विजू खांबरे यासह हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. 

टॅग्स :Padmavatपद्मावतbuldhanaबुलडाणाmalkapur bypassमलकापूर बायपास