शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘मलकापूर, नांदुरा दुष्काळग्रस्त घोषित करा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:10 IST

मलकापूर : मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा तत्काळ  दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा तसेच शेतकर्‍यांना तातडीने  आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मलकापूर व नांदुरा  तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १८ ऑगस्ट रोजी उपविभागीय  अधिकारी यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेनेची ‘एसडीओं’कडे निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा तत्काळ  दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा तसेच शेतकर्‍यांना तातडीने  आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मलकापूर व नांदुरा  तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १८ ऑगस्ट रोजी उपविभागीय  अधिकारी यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली.शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पाऊस मात्र दडी  मारून बसला आहे. अशा भयावह परिस्थितीत मलकापूर व  नांदुरा तालुक्यातील शेतकरीवर्ग हा हवालदिल झाला आहे.या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करीत मलकापूर विधानसभा म तदारसंघातील मलकापूर व नांदुरा या दोन्ही तालुक्यात दुष्काळ  जाहीर करून शेतकर्‍यांना तगविण्याकरिता आर्थिक मदतीचा हात  देण्यात यावा, अन्यथा शेतकरी हितास्तव शिवसेनेच्यावतीने  आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात  आला. निवेदन देताना शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने,  तालुका प्रमुख विजय साठे, शहर प्रमुख किशोर नवले, लाला  इंगळे, मधुकर पाटील, अरुण अग्रवाल, विनय जवरे, ओंकारसिंग  डाबेराव, जगन रायपुरे, एकनाथ डवले, उमेश हिरुळकर, अमोल  टप, उमेश राऊत, मुकेश ललवाणी, योगेश ढगे, नितीन खराटे,  संभाजी सहावे, निना पाटील, स्वप्निल तळेकर, मंगेश सोनोने,  सचिन चव्हाण, मंगेश सोनोने, विशाल मालवाडे, संतोष पाटील,  विनोद बोदडे, अक्षय हुबे आदी पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांची  उपस्थिती होती. 

पावसासाठी काँग्रेसचे महादेवाला साकडेमलकापूर : पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकू लागली आहेत.  शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, पावसाची चातकाप्रमाणे वाट  पाहत आहे. शेतकर्‍यांची ही दयनीय अवस्था दूर व्हावी, याकरिता  शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वरुणराजाला प्रसन्न  करण्याकरिता भुलेश्‍वर संस्थानातील महादेवाला जलाभिषेक  करण्यात येऊन काँग्रेसच्यावतीने पावसासाठी साकडे घालण्यात  आले.मलकापूर तालुका व शहर भाराकाँच्यावतीने नगराध्यक्ष तथा  तालुका अध्यक्ष अँड.हरीश रावळ, शहर अध्यक्ष राजू पाटील  यांच्या हस्ते महादेवाला जलाभिषेक करण्यात आला, तर उपस्थित  जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस मंगला पाटील,  सुनीता जंगले, प्रमोद अवसरमोल, गजानन ठोसर, ज्ञानदेव तायडे,  युसूफखा उस्मानखा, जाकीर मेमन, नवृत्ती तांबे, विनायक  देशमुख, डॉ.प्रदीप सुपलेकर, अनिल मुंधोकार, रंजित डोसे, राजू  उखर्डे आदी पदाधिकार्‍यांनी पावसाकरिता सामूहिकरीत्या साकडे  घातले.