शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात अवैध गॅस किटचा व्यवसाय जोमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:35 IST

विदर्भाचे प्रवेशद्वारी मलकापूर येथे अलिकडच्या काळात अवैधरित्या  गॅसकिट रोपणाचा व्यवसाय चांगलाच बोकाळलाय. पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च  त्यामुळे तीनचाकी व दुचाकी वाहनधारक त्याकडे सुमार वळल्याच दिसत आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांच्या जीवनाशी खेळ प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विदर्भाचे प्रवेशद्वारी मलकापूर येथे अलिकडच्या काळात अवैधरित्या  गॅसकिट रोपणाचा व्यवसाय चांगलाच बोकाळलाय. पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च  त्यामुळे तीनचाकी व दुचाकी वाहनधारक त्याकडे सुमार वळल्याच दिसत आहे. अर्थात प्रथमदर्शनी त्यात पैशांची बचत दिसत असली तरी ही  प्रक्रिया अवैध  असल्याने वाहनधारकांच्या जिवावर बेतणारी असून संबंधीत प्रशासनाचे त्याकडे  दुर्लक्ष होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दिवसंदिवस पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत  असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. त्यापासून सुटका व्हावी याकरिता  वेगवेगळ्या उपाययोजना पुढे येत आहेत. त्याच धरतीवर अवैध गॅस रोपणाचा  व्यवसाय मलकापुरात बोकाळल्याची माहिती असून तीनचाकी व दोन चाकी  वाहनधारकांचा त्याकडे कल वाढला आहे.प्रामुख्याने अँपे, ऑटोरिक्षा व दोनचाकी वाहनांचा त्यात समावेश आहे. त्या प्रक्रियेत  वाहनांना अवैधरित्या गॅस किट लावली जाते. त्याद्वारे घरगुती वापराच्या  सिलेंडरमधून काही ठिकाणी गैस भरुन दिला जातो. ६0 रुपयांचे गॅसमध्ये कमीत  ९0 ते १00 कि.मी.ची हमी संबंधितांकरवी घेतली जाते. शहरात चार ते पाच  ठिकाणी गॅस भरुन दिला जातो. तर दोन, तीन ठिकाणी गॅसकिट लावली जाते.चालकांशी संवाद साधल्यानंतर हे वास्तव पुढे आले आहे. महत्वाचा मुद्दा असा  आहे. गॅस वापरातून पैशाची बचत होत असली तरी ही प्रक्रिया अवैधरित्या असल्याने  कुठल्याही क्षणी संबंधित वाहनधारकांच्या जिवावर बेतू शकते. अवैधरित्या घरगुती  वापराच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. 

टोळी सक्रीयअवैध गॅस रोपणाचा व्यवसाय मलकापुरात बोकाळल्याची माहिती असून तीनचाकी  व दोन चाकी वाहनधारकांचा त्याकडे कल वाढला आहे.प्रामुख्याने अँपे, ऑटोरिक्षा  व दोनचाकी वाहनांचा त्यात समावेश आहे. 

अवैध गॅस रोपणाच्या व्यवसायाविषयी आमच्या संघटनेकडेही तक्रारी प्राप्त झाल्या  आहेत. त्याबाबत चौकशी करीत आहोत. लवकरच त्याविषयी तक्रार करुन संबंधि तावर कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत.- अजय लक्ष्मण टपप्रदेशसंघटक आझाद हिंद संघटना

टॅग्स :malkapur bypassमलकापूर बायपास