शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : नदीपात्रातून रेती चोरीसाठी वापरलेली बोट जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:26 IST

मलकापूर : हरसोडा जुने शिवारात गावापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीचे पात्रातून रेतीच्या उपसासाठी वापरल्या जाणारी बोट तहसिलदारांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी केली. 

ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : गौण खनिज चोरी सुरूच!

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : हरसोडा जुने शिवारात गावापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीचे पात्रातून रेतीच्या उपसासाठी वापरल्या जाणारी बोट तहसिलदारांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी केली. तहसिलदार विजय पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की,  स्वयंचलीत बोटीव्दारे मोठय़ा प्रमाणावर अवैधरित्या रेतीचा उत्खनन सुरू आहे. ३१ जानेवारी १८ चे सायंकाळी ५ वाजता संपुर्ण पथकासह लपत छपत जावून छापा टाकला असता पुर्णा नदीचे पात्रात रेती उत्खनन करीत असलेली स्वयंचलीत बोटी वरील लोक हे बोट तेथेच उभी करून पळून गेले. या ठिकाणी पाहणी केली असता पूर्णा नदीचे पात्रात रेती उपसा करणारी स्वयंचलीत बोट उभी असून सदर बोटीला सेक्शन पंप, प्लॉस्टीक हॉस पाईप असे साहित्य जोडलेले असून बोटीचे बाजुला नदीचे पात्राचे किनार्‍यावर रेती खळवण असल्याचे दिसून आले आहे. स्वयंचलीत बोट व सेक्शन पंप असे एकुण अंदाजे ६ लाख (सहा लक्ष रूपये) चा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला आहे. या कारवाईत तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसीलदार गजानन राजगडे, तलाठी साळवे, बाळू जाधव व कमांडोनी सहभाग घेतला. पुर्णा नदीपात्रातून गौण खनिजाची चोरी सुरुच आहे. रात्रीच्या वेळी गौण खनिज चोरी होत असल्याने रात्रीच कारवाई करण्याचा धडाका तहसिलदारांनी लावला आहे.