शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
2
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
3
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
4
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
5
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
6
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
7
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
8
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
9
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
10
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
11
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
12
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
13
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
14
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
15
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
16
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
17
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
18
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
19
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
20
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

विदर्भाचे प्रवेशद्वार ठरतेय कोरोना हॉटस्पॉट; २७ टक्के कोरोनाबाधित मलकापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:28 IST

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २० दिवसात आढलेल्या ४५ रुग्णापैकी २७ टक्के म्हणजे १२ रूग्ण मलकापूरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- हनुमान जगतापलोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २० दिवसात आढलेल्या ४५ रुग्णापैकी २७ टक्के म्हणजे १२ रूग्ण मलकापूरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच प्रवेद्वार कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट होऊ घातला आहे.कोरोना संसर्गाची जगभरात दहशत पसरली असताना मलकापुरात १४ एप्रिल रोजी चार जण कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनुक्रमे जळगाव खान्देश व मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे येथील महिला व त्या नंतर नरवेल येथे चिमुकली असे रुग्ण कोरोना पॉझिटिव्हआले.उपचारानंतर ते निगेटिव्ह होवून स्वगृही परतले.आधीच लाँकडाऊन मग ५०० मिटर एरिया सिल यातून ते रुग्ण निगेटिव्ह आल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा श्वास सोडला. कारण मलकापूरातील रेलचेल पूर्वपदावर आली. विस्कळीत जनजिवन सुरळीत झाले. पण २८ मे रोजी भिमनगरात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या नंतर ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर २९ व ३० अशा दोन दिवसात सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर शहरात एकच दहशत पसरली.रविवारी उशिरा रात्री शहरातील चार तर तालुक्यातील मौजे धरणगांव येथील एक असे पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यावर पुन्हा शहर व तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे त्या रुग्णात येणाऱ्या काळात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या २० दिवसात ४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

टॅग्स :Malkapurमलकापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या