या शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हाधिकारी रूषी जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख भूषण घोडे, युवा नेते नीरज रायमुलकर, कृउबासचे सभापती माधवराव जाधव, पंचायत समिती सभापती नीता दिलीपराव देशमुख, शेतकरी संस्थेचे अध्यक्ष मधुकर मामा रहाटे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, नगराध्यक्ष कासम गवळी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार, काँग्रेस नेते लक्ष्मण घुमरे, ॲड. अनंतराव वानखेडे, कलिमखान, उपनगराध्यक्ष जयचंद भाटिया, महिला आघाडी सेनाप्रमुख वैशाली सावजी, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिव ठाकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निसार अन्सारी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गजानन सावंत, भीमशक्तीचे भाई कैलास सुखधाने, मानव सुरक्षा तालुकाध्यक्ष प्रवीण पऱ्हाड, सामाजिक कार्यकर्ते सागर कडभने, शिवशक्ती ट्क्टरचे किशोर गारोळे, विश्व हिंदू परिषदेचे विजय पवार, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, सरपंच महासेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अरूण दळवी, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष अर्चना बोरे, विद्याताई जाधव आदींनी केले आहे.
मेहकर येथे उद्या रक्तदानाचे महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST