शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

महावितरणच्या कर्मचार्‍यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:52 IST

बुलडाणा: बुलडाणा-चिखली रस्त्यावरील महावितरण कं पनीच्या  कार्यालयातील एका कर्मचार्‍यास शिवीगाळ करून  मारहाण केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बुलडाणा-चिखली रस्त्यावरील महावितरण कं पनीच्या  कार्यालयातील एका कर्मचार्‍यास शिवीगाळ करून  मारहाण केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.याबाबत महावितरणचे सहायक अभियंत्यांनी शहर पोलीस  स्टेशनला तक्रार दिली की, चिखली रस्त्यावरील महावितरण कं पनीच्या कार्यालयात शिकाऊ कर्मचारी दत्ता तुळशीराम खोरे रा.  माळवंडी यास जुन्या गावातील दारू पिलेल्या दोन अज्ञात  व्यक्तींनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच टेबलावरील  तक्रार नोंदीचे रजिस्टर फेकून दिले व कागदपत्रे अस्ताव्यस्त  केली.याबाबत अधिक चौकशी केली असता अज्ञात आरोपीपैकी  एकाचे नाव सुरेंद्र दसरकर असल्याचे समजते. या घटनेमुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे. अशा प्रकारच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस  स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास  ठाणेदार सुनील जाधव करीत आहेत.