शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

दुचाकी रॅलीने महात्मा फुले यांना अभिवादन

By अनिल गवई | Updated: April 11, 2024 17:39 IST

महामानव थोर सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

अनिल गवई, खामगाव ( बुलढाणा ) : महामानव थोर सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समिती २०२४, माळी समाज सेवा मंडळ, माळी समाज युवक संघटनेच्यावतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

खामगाव येथील महात्मा जोतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या विविध मार्गांवरून मार्गक्रमण करताना या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वामननगरातील माळी भवन येथे ही रॅली पोहोचली. केडीया टर्निंगवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

आमदार ॲड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रविकांत तुपकर यांच्यासह राजकीय नेत्यांनी रॅलीत सहभाग नोंदविला.

विविध मार्गांवरून  रॅलीचे मार्गक्रमण-

स्थानिक सामान्य रुग्णालयातून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर शर्मा टर्निंग, टिळक पुतळा, नगरपालिका चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बारादरी, केडिया टर्निंग, भुसावळ चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, केडिया टर्निंग, महावीर चौक,  फरशी, एकबोटे चौक, टॉवर चौक, शहर पोलिस स्टेशन, बसस्थानक, संविधान चौक, म्युनिसिपल हायस्कूल समोरून वामन नगरातील माळी भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :buldhanaबुलडाणा