शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

राष्ट्रीय शूटिंग बाॅल स्पर्धेचे महाराष्ट्र संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST

अमडापूर : गाजियाबाद येथे ३० ऑगस्ट राेजी पार पडलेल्या ४० व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय शूटिंग बाॅल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र ...

अमडापूर : गाजियाबाद येथे ३० ऑगस्ट राेजी पार पडलेल्या ४० व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय शूटिंग बाॅल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने हरियाणा संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या संघात असलेल्या अमडापूरच्या मुलींनी चमकदार कामगिरी करीत विजयात माेलाचा वाटा उचलला.

आपल्या गटातील सर्वच सामने एकतर्फी जिंकून महाराष्ट्र संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला हाेता. उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल, तर उपांत्य फेरीत पंजाब संघाचा एकतर्फी पराभव करत संघाने अंतिम फेरीत धडक दिली. महाराष्ट्र संघाने हरियाणा संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. कर्णधार तन्वी खाजभागे हिला हिरो ऑफ द टूर्नामेंटचा खिताब देऊन गौरविण्यात आले. यावेळी संघासोबत राज्य संघटनेचे खजिनदार शकील काझी व शूटिंग बाॅल फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य अतुल निकम प्रमुख मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. त्यांच्या सोबत त्र्यंबक आप्पा राजे, प्रशिक्षक चंद्रकांत तायडे, शरद खाजभागे, प्रशांत पवार, कुणाल काळे यांचे संघांना मार्गदर्शन लाभले. विजयी संघाला शूटिंग बाॅल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अंजुल अग्रवाल व महासचिव रवींद्र तोमर यांच्या हस्ते रोख रु, ११ हजार रुपयांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली.