शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Heatwave: बुलढाण्यात उष्मघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:43 IST

महाराष्ट्रात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.

विदर्भात उष्णघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुलाला कडक उन्हामुळे त्रास जाणून लागल्याने त्याच्या पालकांनी त्याला अकोला येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्हा प्रशासन अर्लट मोडवर असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले.

संस्कार सोनटक्के (वय, १२), असे उष्मघाताचा बळी ठरलेल्या मुलाचे नाव आहे. संस्कार हा इयत्ता सहावीत शिकत असून त्याला कडक उन्हामुळे त्रास झाल्याने त्याला अकोला येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. संस्कारच्या मृत्युनंतर अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविण्यात आले. तसेच आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचा उपाय आणि काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जात आहेत. 

अनेक भागांत पारा वाढलामहाराष्ट्रात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे.  एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अनेक भागांत तापमानाने चाळीशी गाठले आहे. नंदुरबार येथील जिल्ह्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या तामपानामुळे नागरिक हैराण झाले असून अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहे.

प्रशासन अलर्ट मोडवरजिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात उष्माघाती कक्षाची निर्मिती केली जात आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रbuldhanaबुलडाणा