शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर येथे स्वच्छतेसाठी निघाली महिलांची महारॅली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:08 IST

मेहकर: नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’साठी गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती तथा उपक्रम राबविणे सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ या मोहिमेत मेहकर नगरपालिकेने सहभाग घेतला असून, मेहकरवासीयांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी २१ डिसेंबर रोजी शहरातील महिला बचत गटाच्या वतीने महारॅली काढून जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देस्वच्छता जनजागृतीसाठी महिला बचत गटाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’साठी गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती तथा उपक्रम राबविणे सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ या मोहिमेत मेहकर नगरपालिकेने सहभाग घेतला असून, मेहकरवासीयांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी २१ डिसेंबर रोजी शहरातील महिला बचत गटाच्या वतीने  महारॅली काढून जनजागृती करण्यात आली.मेहकर शहर स्वच्छ व सुंदर झाले पाहिजे यासाठी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी, न.पा. उपाध्यक्ष जयचंद बाठिया मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांकडूनही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पृष्ठभूमीवर स्वच्छ  सर्वेक्षण २0१८ अंतर्गत मेहकर नगरपालिकेने या उपक्रमात सहभाग घेतला असून, जानेवारीमध्ये मेहकर शहराचे नगर परिषदेच्या  वर्गानुसार मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ  सर्वेक्षण समिती मेहकर येथे येणार आहे. या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगरपालिका अंतर्गत येणार्‍या महिला बचत गटाच्या वतीने शहरातून वेगवेगळ्या वार्डातून महारॅली काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी रमेश उतपुरे, रतन शिरपूरकर, प्रकाश सौभागे, जावेद गवळी, शेख जफर, प्रमोद पाटील, सारिका कानडजे, गीता चोपडे, वैशाली गाभणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mehkar Bypassमेहकर बायपासSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान