शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाबिजचे बियाणे निघाले वांझोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:46 IST

एक खात्रीचे बियाणे म्हणून महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची निवड शेतकरी करतात.  मात्र जानेफळ परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात केवळ मोठ्या प्रमाणात सोयाबीनची झाडेच वाढली असून फूल व आणि शेंगा लागल्याचे नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत

ठळक मुद्देझाडांना फुले व शेंगा लागल्या नसल्याने शेतकरी हैराणखात्रीचे बियाणे म्हणून महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची निवड शेतकरी करतात

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ (मेहकर) : एक खात्रीचे बियाणे म्हणून महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची निवड शेतकरी करतात.  मात्र जानेफळ परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात केवळ मोठ्या प्रमाणात सोयाबीनची झाडेच वाढली असून फूल व आणि शेंगा लागल्याचे नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.पिकांना चांगली झडती लागावी म्हणून अनेक शेतकºयांनी महाबीजच्या जेएस ३३५ हे सोयाबीन बियाणे खरेदी करुन त्याची पेरणी शेतात केली. या बियाण्यांचे झाडे चांगल्या प्रकारे उगवली असून गुडघ्याच्या वरपर्यंत त्याची वाढ झालेली आहे. मात्र या बियाणांच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात लखपती जातीचे सोयाबीन बियाणे सुद्धा मिसळलेले निघाल्याने या लखपती जातीच्या उगवलेल्या झाडांना अद्याप एकही फुल व शेंग लागली नाही. या शेतकºयांनी बियाणे खरेदी केलेल्या कृषी केंद्र मालकांकडे धाव घेतली. त्यामुळे त्यांनी महाबीजच्या कार्यालयास कळविले. मात्र, त्यांना उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आले. पेरणीनंतर निंदन, डवरणी तसेच ३ ते ४ वेळा कीटकनाशकांची फवारणी करीत हजारो रुपयांचा खर्च शेतकºयांनी केला. परंतु, बियाण्यांमध्ये फसगत झाल्याने खर्च सुद्धा वसुल होईल किंवा नाही याची शाश्वती दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.