शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोणार @ ९१.२६ टक्के; चार शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: June 14, 2017 00:54 IST

लोणार : लोणार तालुक्यात एकूण २३५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर २१५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून लोणार तालुक्याचा सरासरी निकाल ९१.२६ टक्के एवढा लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : लोणार तालुक्यात एकूण २३५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर २१५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून लोणार तालुक्याचा सरासरी निकाल ९१.२६ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातील ३७ शाळांपैकी तालुक्यात ४ शाळांचा १०० टक्के तर १९ शाळांचा ९० टक्केच्यावर निकाल लागला आहे. यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय खळेगाव व विवेकानंद विद्या मंदिर लोणार, डॉ.जाकीर हुसेन उर्दू माध्य.हाय. लोणार, मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हाय.लोणार या चार शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी पुतळाबाई मा. विद्यालय लोणारचा ६४.७० टक्के इतका निकाल लागला आहे. तसेच शाळानिहाय निकालामध्ये श्री शिवाजी हायस्कूल लोणार ८८.४९, श्री शिवाजी हायस्कूल किनगाव जट्टू ९०.३६, जनता विद्यालय अंजनी खुर्द ९७.६७, वसंतराव नाईक विद्यालय बिबी ९६.८४, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार ९२.४५, शिवाजी विद्यालय वढव ९०.४७, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल हिरडव ९५.७७, वसंत आश्रम शाळा चोरपांग्रा ९७.८७, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल रायगाव ८८.८८, स्व.भास्करराव शिंगणे विद्यालय गुंजखेड ८८.४६, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल येवती ९४.०४, लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय वेणी ७९.५९, श्री सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर ८०.६७, इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल लोणार ९१.०२, महाराणा प्रताप हायस्कूल लोणार ९१.८९, शरद विद्यालय बिबी ९२.५० टक्के, छत्रपती शाहू महाराज विद्यालय भुमराळा ८२.८५, नॅशनल उर्दू हायस्कूल सुलतानपूर ९६, सरस्वती विद्यालय पांग्रा डोळे ९८.२४, ज्ञानदिप आश्रम शाळा तांबोळा ९५.६५, श्री शिवाजी विद्यालय सुलतानपूर ८४.४०, स्व.अण्णाभाऊ साठे नवजिवन विद्यालय सोमठाणा ८०.५५, गुरुकृपा आदिवासी विद्यालय अजिसपूर ९४.५२, स्व.पी.जाधव आदिवासी विद्यालय टिटवी ९८, स्व.हर्षाबाई सदावर्ते आश्रमशाळा कोयाळी ९२.६८, स्व.जे.डी. भुतडा कलानिकेतन विद्यालय कारेगाव ९५, गुरुकृपा माध्यमिक विद्यालय पिंपळनेर ९१.४८, सरस्वती विद्यालय वडगाव तेजन ८०.५५, गर्व्हमेंट एस.सी.बॉईज रेसीडेन्टल स्कूल लोणार ८७.५० टक्के लागला आहे.