शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लोणार तहसीलची ‘आयएसओ’कडे वाटचाल; नामांकनासाठी प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 13:38 IST

लोणार : तहसील कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी जायचे म्हटले, की अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात; मात्र याला जागतिक स्तरातील पर्यटन केंद्र असलेले लोणार तहसील कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाजावरून, वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे लोणार तहसील कार्यालयाची ‘आयएसओ’कडे वाटचाल सुरू असून, नामांकनासाठी अधिकारी वर्ग प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्दे तहसील कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशद्वारावर प्रथम शुद्ध पाणी व प्रशस्त बसण्याची व्यवस्था केलेली आहे. इमारत परिसरात झाडांच्या कुंड्या लावल्याने आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. कामकाजाच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून विविध विभागांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

- किशोर मापारीलोणार : तहसील कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी जायचे म्हटले, की अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात; मात्र याला जागतिक स्तरातील पर्यटन केंद्र असलेले लोणार तहसील कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाजावरून, वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे लोणार तहसील कार्यालयाची ‘आयएसओ’कडे वाटचाल सुरू असून, नामांकनासाठी अधिकारी वर्ग प्रयत्न करीत आहे.लोणार तहसील कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशद्वारावर प्रथम शुद्ध पाणी व प्रशस्त बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कामासाठी लागणारी कागदपत्रे, कोणाला भेटायचे, याचे माहितीफलक तसेच माहिती देण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती केलेली आहे. कार्यालय परिसरात वृक्ष लागवड केली असून, इमारत परिसरात झाडांच्या कुंड्या लावल्याने आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. कागदपत्रे मिळण्यासाठी अवधी असल्यास नागरिकांना मनोरंजनासाठी टीव्ही संच लावलेला आहे. तसेच वाचनासाठी विविध वृत्तपत्रे, पुस्तके ठेवण्यात आलेली आहे. भिंतीवर विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आली आहेत. सुविचार तसेच थोर व्यक्तीच्या विचारांचे फलक लावण्यात आलेले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून विविध विभागांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाºयांना कामे करणे सोपे आणि सुलभ झाले असून, कामाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. तक्रारपेटी, शौचालय, सुव्यवस्थित कागदपत्रे, विविध विभागांना दिलेली नावे व ओळखपत्र परिधान केलेले अधिकारी व कर्मचारी, पक्ष्यांसाठी घरटे व पार्किं ग व्यवस्था अशा अनेक सुविधांमुळे लोणार तहसील कार्यालय लक्ष वेधून घेत आहे.‘आयएसओ’ नामांकनासाठी प्रयत्नलोणार तहसील कार्यालयात मिळत असलेल्या सुविधा, येथील अधिकारी व कर्मचाºयांचे कामकाज, प्रशस्त इमारत अशा विविधतेमुळे आयएसओ नामांकनसाठी तहसील कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सर्व सुविधा प्राप्त व्हाव्यात व योजनांची माहिती मिळावी, हा उद्देश आहे. शासकीय कार्यालयात येणाºयांचा सकारात्मक दृष्टिकोन होत असल्याने समाधान वाटत आहे.- सुरेश कव्हळे, तहसीलदार, लोणार.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणार