शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लोणार सरोवरातील पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड दुर्लक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:13 IST

लोणार : पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त लोणार सरोवर परिसरातील पुरातन वास्तूंची पडझड होत, असून रामगया व कुमारेश्वर मंदिर परिसराततील पुरातन बांधकामात आढळणाऱ्या तथा पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड आता फारसे दिसत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतरंगणाऱ्या विटा, दगड आणि कोरीवकाम असलेले शिल्प, खांब असा अनमोल ठेवा आज ºहास पावत आहेत. रामगयेचे पाणी आटल्यामुळे या भागत पूर्वी दिसणारे हे दगड आता येथे फारसे दिसत नाही.

- किशोर मापारीलोणार : पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त लोणार सरोवर परिसरातील पुरातन वास्तूंची पडझड होत, असून रामगया व कुमारेश्वर मंदिर परिसराततील पुरातन बांधकामात आढळणाऱ्या तथा पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड आता फारसे दिसत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.लोणार सरोवराला २००२ मध्ये जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. मात्र त्याचा सांभाळ करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या वन विभाग व पुरातत्व विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. जतन आणि संवर्धनावर होणारा खर्च पाहता येथे प्रभावी कामे होणे अपेक्षीत आहे. सरोवर परिसरात असलेल्या मंदिराजवळ पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, दगड आणि कोरीवकाम असलेले शिल्प, खांब असा अनमोल ठेवा आज ºहास पावत आहेत. रामगयेचे पाणी आटल्यामुळे या भागत पूर्वी दिसणारे हे दगड आता येथे फारसे दिसत नाही. सरोवर पाहण्यासाठी आलेल्या अनेक पर्यटकांनी हे दगड व विटा उत्सूकतेपोटी पाहून इतरत्र टाकल्याने परिसरात पूर्वी दिसणारे असे दगड आज दुर्मिळ झाले आहेत.

 

 

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणाMehkarमेहकर