शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

लोणार : ग्राम पंचायतवर तरुणाईचा झेंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:26 IST

लोणार: थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांवर मात  करीत  ग्रामपंचायतवर तरुणाईचा झेंडा फडकला असून, ‘प्रस्ता िपतांविरुद्ध युवकांची मोर्चेबांधणी’  दिसून येत आहे. 

ठळक मुद्देप्रस्थापितांवर मात भगवा फडकल्यामुळे नवयुवकांची फळी तयार

लोकमत न्यूज  नेटवर्कलोणार: थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांवर मात  करीत  ग्रामपंचायतवर तरुणाईचा झेंडा फडकला असून, ‘प्रस्ता िपतांविरुद्ध युवकांची मोर्चेबांधणी’  दिसून येत आहे. खा. प्रतापराव जाधव यांनी युवकांना संधी देत थेट सरपंच  पदाच्या निवडणुकीमध्ये अनेकांना निवडणुकीच्या रिंगणात उ तरवले आणि  युवकांनी तालुक्यात भगवा फडकविल्याने नव्या  उमद्या युवकांची फळीच तालुक्यात तयार झाली आहे. तर केंद्र  व राज्यात सत्ता असताना भाजपा तालुका अध्यक्ष अँड.  शिवाजी सानप यांना त्यांच्या गंधारी गावात जिल्हा परिषद,  पंचायत समिती आणि आता ग्रामपंचायतमध्येसुद्धा हार मानावी  लागलेली आहे. तर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सदानंद तेजनकर  यांचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार शिवसेनेच्या शिवपाटील  तेजनकर यांच्या उमेदवारांसमोर ढेर झाले आहे. विजयाचा  जल्लोष करीत युवकांनी शहरातून मिरवणूक काढली. शिवसेना  तालुका प्रमुख बळीराम मापारी, शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष  नंदकिशोर मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, शिवसेनेचे युवा  कार्यकर्ते शंकर डोळे यांनी  निवडून आलेल्या उमेदवारांचे शाल  व श्रीफळ देऊन स्वागत केले. विकासात्मक दृष्टिकोनातून म तदारांनी निवडून दिलेले सरपंच व सदस्य कासा विकास  करणार, याकडे आता गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.