शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : भरारी पथकाच्या २३ वाहनांवर जीपीएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:23 IST

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भरारी फथकाच्या वाहनांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भरारी फथकाच्या वाहनांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील भरारी पथकाच्या २३ वाहनांवर जीपीएस लावण्याच्या हालचाली सुरू असून त्यामुळे या पथकांनाही आपले कर्तव्य काळजीपूर्वक निभवावे लागत आहे.लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये फिरते पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक, लेखा पथक या मुख्य पथकांचा समावेश आहे. या पथकाकडून त्यांच्या कर्तव्याचे पालन केले जाते किंवा नाही, यावर जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्ण लक्ष ठेवून आहे. त्यासाठी या पथकाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येत आहे. जिल्ह्यातील चिखली, सिंदखेड राजा व जळगाव जामोद या तीन विधानसभा मतदार संघातील भरारी पथकांच्या २३ वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्यामध्ये चिखली विधानसभा मतदार संघातील सात वाहने, सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील १० व जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील सहा वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाच्या हालचाली सध्या सुरू आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग