शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार ७५ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा

By admin | Updated: April 2, 2016 00:51 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी १३६५ कोटी पीक कर्जाचे नियोजन; २ लाख ७९ हजार ९९0 खातेदार शेतक-यांना होणार लाभ.

बुलडाणा: जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकर्‍यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, कुठल्याही प्रकारची कमतरता पीककर्जामध्ये येऊ नये, याकरिता शासनाने भरभक्कम १00 कोटी रूपयांची वाढ करीत जिल्ह्याला १३६५ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचा समावेश असलेला आराखडा मंजूर केला आहे. सन २0१६-१७ करिता एकूण सर्व बाबींचा २ हजार ७५ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये पीककर्ज, मुदती कृषीकर्ज, कृषीविरहित कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज आणि अन्य प्राधान्यक्रम क्षेत्रांतील कर्जाचा समावेश आहे. या एकूण कर्ज आराखड्यामध्ये कृषिकर्जाचा ६६ टक्के वाटा असून, मुदती कृषिकजार्साठी १३ टक्के हिस्सा आहे. गतवर्षी एकूण कर्ज आराखड्यामध्ये १२६५ कोटी रुपये कृषिकजार्साठी होते. त्यामध्ये यावेळी १00 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्दिष्टित पीककर्ज २ लाख ७९ हजार ९९0 खातेदार शेतकर्‍यांना देण्यात येणार असून, यासोबतच नवीन पीककर्ज खातेदार शेतकर्‍यांनाही देण्यात येईल. पीककर्जाचे जास्तीत जास्त वितरण होण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती पीककर्ज उद्दिष्ट आढाव्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शेंडे, नाबार्डचे बोंदाडे, विविध बँकांचे अधिकारी, सहकार कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.