शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगरपालिका निवडणुकीत रंगणार थेट सामने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 11:04 IST

नगरपालिका क्षेत्रात वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार केला जात असून, खामगाव पालिकेतील सर्वच ३३ वॉर्डांमध्ये थेट लढतीचे संकेत मिळताहेत.  

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : आगामी नगरपालिका निवडणुकीत एकसदस्यीय वॉर्ड पध्दतीने निवडणूक राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यानुसार राज्यातील सर्वच नगरपालिका क्षेत्रात वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार केला जात असून, खामगाव पालिकेतील सर्वच ३३ वॉर्डांमध्ये थेट लढतीचे संकेत मिळताहेत.  गेल्या सोमवारपासूनच खामगाव नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. कच्चा आराखडा तयार करताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे कटाक्षाने पालन करावे,  असेही या आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार नगरपालिका प्रशासन कामाला लागले आहे. त्याच वेळी सरळ आणि थेट लढतीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारही आतापासूनच कामाला लागले आहेत. गत निवडणुकीत १७ नगरसेवकांनी पुन्हा नशीब आजमाविले होते. यामध्ये थेट लढतीत एका नगराध्यक्षांना तर एका माजी नगराध्यक्षांचा निसटता पराभव झाला होता.आराखड्यासाठी   समिती गठीत!n आगामी निवडणुकीकरिता प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागाची माहिती असलेला व वॉर्डरचनेशी संबंधित अधिकारी, नगररचनाकार, संगणकतज्ज्ञ व आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

थेट तुल्यबळ लढतीचे संकेत!

n एकसदस्यीय वॉर्ड पध्दतीनुसार  खामगाव नगरपालिकेत आगामी निवडणुकीत ३३ वॉर्डांत निवडणूक होईल. यात सर्वच वॉर्डांमध्ये थेट तुल्यबळ लढतीचे संकेत मिळत आहेत. गत निवडणुकीत प्रभाग पध्दतीच्या निवडणुकीतही दोन-तीन प्रभागांचा अपवाद वगळता सरळ-सरळ लढतीच झाल्या होत्या. त्यामुळे इच्छुक उमेदवार  आतापासूनच कामाला लागणार आहेत.

पाच प्रभागात कमी फरकाने विजयश्री! २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत नगरसेविका सीमा वानखडे अवघ्या ३२ मतांनी  तर जाकीया बानो शेख अनिस केवळ ४४ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्याच वेळी काँग्रेसचे गटनेते अमेयकुमार सानंदा ५३ मतांनी विजयी झाले. नगरसेवक भूषण शिंदे  ६९ मतांनी विजयी झाले होते. याशिवाय माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांचाही कमी मतांनी पराभव झाला होता.

टॅग्स :khamgaonखामगावElectionनिवडणूकPoliticsराजकारण