शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सिं. राजा येथे शिवसेनेचा बँक अधिकार्‍यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:54 IST

सिंदखेडराजा: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली;  मात्र सदर घोषणा फसवी ठरली. त्यामुळे  शिवसेनेचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या आदेशावरून त्या घोषणेच्या अनुषंगाने शिवसेना शहर प्रमुख संजय मेहेत्रे यांचे नेतृत्वाखाली ३0 ऑक्टोबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला घेराव घालण्यात आला. तेव्हा एकाही शेतकर्‍याची कर्जमाफी झाली नसून, मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणा असल्याची बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्दे कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली;  मात्र सदर घोषणा फसवी ठरली. त्यामुळे  शिवसेनेचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या आदेशावरून त्या घोषणेच्या अनुषंगाने शिवसेना शहर प्रमुख संजय मेहेत्रे यांचे नेतृत्वाखाली ३0 ऑक्टोबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला घेराव घालण्यात आला. तेव्हा एकाही शेतकर्‍याची कर्जमाफी झाली नसून, मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणा असल्याची बाब उघड झाली आहे.शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा लाभ किती शेतकर्‍यांना झाला, हे पाहण्यासाठी संजय मेहेत्रे, अक्षय केळकर, शिवप्रसाद ठाकरे, कैलास मेहेत्रेसह शिवसैनिकांनी व शेतकर्‍यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला घेराव घातला. तेव्हा बँकेचे व्यवस्थापक एस.डी. धडाडे यांनी आंदोलकांना सांगितले की, या शाखेमधून तीन हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र असून, तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला; परंतु आजपर्यंत एकाही शेतकर्‍याच्या खात्यात कर्जमाफीचा एक रुपयादेखील जमा झालेला नाही. तसेच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दहा-दहा हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. तेसुद्धा तीन हजार कर्जदारापैकी फक्त पाच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले. शासनाने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असून, त्याचा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संजय मेहेत्रे, अक्षय केळकर, कैलास मेहेत्रे, शिवप्रसाद ठाकरे, आतीष ठाकरे, सतीश राजमाने, हभप नारायण मेहेत्रे, छोटू पवार, नारायण वाघ, दीपक भालेराव, संजय व्यवहारेसह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :bankबँक