शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी व मुलाचा खून करणाºयास जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:43 IST

खामगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुºहाडीने वार करून पत्नी आणि चिमुकल्या मुलाचा खून करणाºया आरोपी पतीस येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. एम. पथाडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देकु-हाडीने वार करून पत्नी व चिमुकल्या मुलाचा घेतला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुºहाडीने वार करून पत्नी आणि चिमुकल्या मुलाचा खून करणाºया आरोपी पतीस येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. एम. पथाडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील नूरमोहम्मद शे. हबीब (वय २९) याने २३ एप्रिल २०१४ च्या रात्री पत्नी सादेकाबी (वय २६) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घातला व कुºहाडीने पत्नी सादेकाबी व मुलगा मुदसीर (वय २) या दोघांवर वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी मृतक सादेकाबीची आई नसीबाबी जरीतखान यांच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी नूर मोहम्मद शेख हबीबविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तपास अधिकारी पीएसआय संजय सोनोने यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. याप्रकरणी न्यायालयाने एकूण १४ साक्षीदार तपासले. यामध्ये पोलीस पाटील रवींद्र वानखडे आणि आरोपीची बहीण तौराबी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यामुळे न्यायाधीशांनी आरोपी नूर मोहम्मद यास दोषी ठरवून त्यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. वसंत भटकर यांनी काम पाहिले.  

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा