शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राजवाड्यामधून भास्करराव शिंगणे यांची स्मृतिज्योत बुलडाण्याकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:22 IST

सिंदखेडराजा : सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील राजवाड्यातून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता  स्मृतिज्योत निघाली. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून व स्व.भास्करराव शिंगणे यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ही स्मृतिज्योत बुलडाणा येथे रवाना झाली.

ठळक मुद्दे११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता  स्मृतिज्योत निघाली

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील राजवाड्यातून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता  स्मृतिज्योत निघाली. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून व स्व.भास्करराव शिंगणे यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ही स्मृतिज्योत बुलडाणा येथे रवाना झाली.यावेळी नगर अध्यक्ष अँड.नाझेर काझी यांनी भास्करराव शिंगणे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत मार्गदर्शनामधून व्यक्त केले. यावेळी स्मृतिज्योत आयोजन समितीचे हिंमतराव पाटील, जगन्नाथ बोरकर, डॉ.निकम, भास्कर पाटील, बबनराव म्हस्के राजेशआप्पा बोंद्रे, डॉ.भरत मेहेर, महेश पवार, गंगाधर कुंडकर, देवीदास ठाकरे, देऊळगाव राजा पं.स.सभापती रजनीताई चित्ते, गंगाधर जाधव, सीताराम चौधरी, शिवाजी राजे जाधव, जगन सहाने, जगन ठाकरे, प्रकाश कुहिरे, महेश जाधव, डॉ.मुरलीधर शेवाळे, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक विकास अधिकारी ए.बी.पवार, वामनराव पवार, मुख्याध्यापिका शकुंतला देशमुख, डॉ.सविता बुरकुल, प्रकाश मेहेर, राजेश अंभोरे, संजय उगले, राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.