शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात जलवाहिन्यांना गळती: ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 18:29 IST

बुलडाणा :  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देगळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

बुलडाणा :  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.एकीकडे जिल्हयातील प्रकल्पामध्ये तुनेने अल्प जलसाठा आहे. नागरी व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या प्रकल्पावरून अवैध पाणी उपसा होत असल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून दिलेले आहेत. अशा स्थितीत योजनांच्या जलवाहिनीवरील लिकेजेसमुळेच जादा पाणी वाया जाणे संयुक्तीक नाही. निकषनुसार साधारणत: १५ ते २० टक्के लिकेजेस जलवाहिन्यावर असतात. त्यामुळे जलवाहिन्यावरील व्हॉल दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  त्यामुळे ग्रामीण भागात तथा शहरी भागात प्रसंगी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी हे नागरी भागातील साडेपाच लाख लोकांना आगामी काळात पुरणारे आहे. मात्र गळतीमुळे होणार्या पाण्याचा अपव्य पाहता प्रसंगी यात कमतरता येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातही असेच चित्र आहे. जिल्ह्यातील विविध शहरासह बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनवर विविध ठिकाणी लिकेज असल्यमुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया दिवसात वाढ होते. या परिस्थितीमुळे अनेकवेळा नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहराला येळगाव येथील स्व. भोंडे जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणापासून ते शहरातील पाण्याच्या टाकी पर्यत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु या पाईप लाईनवरील अनेक वॉल लिकेज झाले आहेत. दररोज वॉल व या पाईप लाईन मधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे हे पाणी काही नागरिकांच्या अंगणात शिरले असल्यामुळे अंगणाला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.