शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत किमतीने तूर खरेदीचा शुभारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:22 IST

तूर खरेदीचा शुभारंभ आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथे किमान आधारभूत हमी किंमतीने तूर खरेदीचा शुभारंभ आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी खरेदी विक्री संस्थचे अध्यक्ष बाबुराव लोखंडकार, कृउबास संचालक दिलीप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, महेंद्र रोहणकार, मनोहरसिंग बोदडे, दत्ता पाटील, कृउबास सचिव मुकूटराव भिसे, मोरेश्वर पाटील, संदीप पेठकर, अशोक डोंगरदिवे, सांरगधर भिसे, संभा तासतोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.केंद्र शासनाच्या सन २०१९-२० प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमीभावाने तूर खरेदीचा शुभारंभ केल्यानंतर आमदार आकाश फुंडकर यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी अशी शेतक-यांना हमीभाव देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर या पिकाला ५८०० रूपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी आणावाए असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी यावेळी केले.यावेळी निलेश काळणे, भागवत ठाकरे, भास्कर देशमुख, प्रदिप देशमुख यांच्यासह अनेक शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली. शुभारंभ प्रसंगी तूर विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांचा सत्कार आमदार आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शेतकºयांनी योजनेचा लाभ घ्यावा!केंद्र शासनाच्या सन २०१९-२० प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमीभावाने तूर या पिकाला ५८०० रूपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांनी बाहेर कमी भावाने विक्री करण्याऐवजी आपला माल खरेदी केंद्रावरच विक्रीसाठी आणावा असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले.

टॅग्स :khamgaonखामगावAgriculture Sectorशेती क्षेत्र