शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे लहुजी शक्ती सेनेचा ‘रास्ता रोको’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:37 IST

चिखली(बुलडाणा) : तालुक्यातील इसरूळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मांगीरबाबा देवस्थान उद्ध्वस्त करण्यासह समाजातील महिला-पुरुषांवर लाठीचार्ज करून चुकीचे व खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करीत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा बसविण्यात यावा, आदी मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष गजानन पवार यांच्या नेतृत्वात २३ मार्च रोजी चिखलीत रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले.

ठळक मुद्देअण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याची मागणी

चिखली(बुलडाणा) : तालुक्यातील इसरूळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मांगीरबाबा देवस्थान उद्ध्वस्त करण्यासह समाजातील महिला-पुरुषांवर लाठीचार्ज करून चुकीचे व खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करीत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा बसविण्यात यावा, आदी मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष गजानन पवार यांच्या नेतृत्वात २३ मार्च रोजी चिखलीत रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले.इसरूळ येथे १९ मार्च रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व मांगीरबाबा देवस्थान बळाचा वापर करून हटविण्यासह यास विरोध करणा-या कैलास खंदारे यांच्यास समाजबांधव व महिलांवर लाठीचार्ज करण्यात येऊन त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करीत हे गुन्हे मागे घेण्यात यावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्यात यावा, या मागणीसाठी जालना खामगाव महामार्गावरील स्थानिक खामगाव चौफुलीवर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, चिखली पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गजानन पवार यांच्यासह अंकुश तायडे, ओमप्रकाश नाटेकर, राजू नाटेकर, समाधान निकाळजे, ज्ञानेश्वर साळवे, शेषराव बोके, संभाजी नाटेकर, नितीन साळवे, राजू साबळे, मनोज साळवे, विनोद बोरकर, संजय रोकडे, मधुकर पेटारे, सचिन नाडे, पप्पू अवसारमोल यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. याप्रकरणी तातडीने न्याय न मिळण्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा