शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील स्वयंपाकी महिलेने विद्यार्थ्याच्या श्रीमुखात लगावली

By admin | Updated: December 26, 2016 04:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल विचारणा करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या स्वयंपाकी महिलेने

खामगाव (जि. बुलडाणा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल विचारणा करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या स्वयंपाकी महिलेने श्रीमुखात लगावल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार घातला.या वसतिगृहात विद्यार्थ्यांना मेनूप्रमाणे जेवण दिले जात नाही. त्यातच दिले जाणारे जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. याच कारणावरून विद्यार्थी आणि स्वयंपाकाचा कंत्राट असलेल्या पुरवठादारांशी सतत खटके होतात. अन्नाच्या दर्जावरूनच रविवारी स्वयंपाकी महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले आणि त्या महिलेने एका विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. या प्रकाराचा निषेध म्हणून, वसतीगृहातील सर्वच मुलांनी दुपारच्या जेवणावर बहिष्कार घातला. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील गृहपालाच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. वसतिगृह प्रशासनाने सामोपचाराने या वादावर तोडगा काढल्याने सायंकाळी विद्यार्थ्यांनी जेवण घेतल्याचे समजते. (प्रतिनिधी)