शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनकार शारदादेवी कमाणी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 13:16 IST

कीर्तनाच्या माध्यमातून लहान मुले, महिलांसाठी जनप्रबोधन करणारे शारदादेवी कमानी यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

ठळक मुद्देकीर्तनाच्या माध्यमातून लहान मुले, महिलांसाठी जनप्रबोधनमान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कीर्तनाच्या माध्यमातून लहान मुले, महिलांसाठी जनप्रबोधन करणारे शारदादेवी कमानी यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शारदाताई शैलेश कमाणी यांनी मुलांचे संस्कार वर्ग, महिलांना मार्गदर्शन व्याख्यान किर्तनाद्वारे समाज प्रबोधन राष्ट्रीय व मानव कल्याण विचारांचा प्रसार, वृक्षारोपण बेटी बचाव, निराश्रीत व अनाथ लहान बालकांसाठी कार्य असे विविध कार्याचे जन प्रबोधन आपल्या कार्यामधून करीत आहेत. या कार्याबद्दल त्यांना २०१७ च्या ‘कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार २०१७ ’ पुरस्काराने मराठवाडा साहित्य संघ सभागृह येथे हभप शामसुंदर महाराज सोन्नर राष्ट्रीय किर्तनकार मुंबई, अ‍ॅड.सुधीर कुलकर्णी व अ‍ॅड.गणेश शिंदे उच्च न्यायालय औरंगाबाद, अ‍ॅड.कृष्णा जगदाळे आयोजक तथा संस्थापक मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, दादा गोरे कार्यवाह मराठवाडा साहित्य परिषद औ.बाद इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.