शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील ‘खेल का मैदान’  ्रपरिसराचा क्लस्टर कंटेन्मेटझोनमध्ये समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:22 IST

प्रशासनाने संबंधित परिसराचा क्लस्टर कंटेन्मेटझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  येथील  समन्वय नगर- २ , ‘खेल का मैदान’ परिसरातील एक महिला रविवारी रात्री कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने संबंधित परिसराचा क्लस्टर कंटेन्मेटझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.कोरोना मुक्त जिल्हा म्हणून बुलडाणा जिल्ह्याचे स्वप्नं भंगल्यानंतर जिल्ह्यात तब्बल पाच जण कोरोना संक्रमीत आढळून आले आहे. दरम्यान, रविवारपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या खामगाव शहरालाही आता ‘कोरोना’ची लागण झाल्याचे चित्र आहे. खामगाव शहरातील जिया कॉलनी, खेल का मैदान परिसरात एक कोरोना संक्रमित महिला आढळून आल्याने खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.खामगाव शहरातील खेल का मैदानाचे पूर्वेकडील मेनगेट हनुमान मंदिर, राजेंद्र मस्के यांच्या घरासमोरील परिसिर, गुलजम्मा शाह यांच्या घरासमोरील चौक आणि खेल मैदानाजवळील दक्षिणेकडील गेट पूर्णपणे सील करण्यात आले आहे. नगर पालिका प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात निर्जुंतुकीरण द्रावणाची फवारणी करण्यात आली आहे.

 दूध, भाजीवाल्यांकडून सील तोडण्याचा प्रयत्न!्रेल्वे गेटवरून झिया कॉलनीकडे जाणाºया रस्त्यावर पोलिस आणि महसूल प्रशासनाने जाणारे रस्ते सील केले आहेत. या रस्त्यांवरील सील तोडून परिसरात रविवारी सकाळी काही दूध विक्रेते आणि भाजी पाला विक्रेत्यांनी प्रयत्न केला. त्यांना स्थानिकांकडून रोखण्यात आले. याठिकाणी प्रशासकीय कर्मचारी हजर नसल्याने, अनेकांनी परिसरात जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

 खामगाव, शेगावात कलम १४४ लागू!खामगाव येथे मुंबई येथून आलेली  एक महिला आणि शेगाव येथील एक सफाई कामगार कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर रविवारी शेगाव आणि खामगाव शहरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या