शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामगावची कन्या ठरली 'इंडिया फेस ऑफ वेस्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 12:39 IST

Khamgaon's daughter become 'India Face of West' : सध्या मुंबई येथे राहणाऱ्या   अल्फा मनोज शाह यांनी दोन टायल क्राॅउन जिंकले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव माहेर असलेल्या सध्या मुंबई येथे राहणाऱ्या   अल्फा मनोज शाह यांनी दोन टायल क्राॅउन जिंकले आहेत. त्यामध्ये मिस काँन्जेनिअलिटी आणि मिस इंडिया फेस ऑफ वेस्ट ( कम्प्लिट वेस्टर्न इंडिया) या किताबाचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात ८ ऑगस्ट रोजी गुडगाव येथे ही स्पर्धा पार पडली. मिस इंडिया क्वीन आँफ  सबस्टॅन्सच्या वतीने ही सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये खामगाव येथील सेठ सूर्यकांत सेलारका व कुसुम सेलारका यांची धाकटी कन्या अल्फा यांनी सहभाग घेतला. सध्या त्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. या स्पर्धेत पहिल्या १६ मध्ये त्यांनी स्थान पटकावले. त्यानंतर पहिल्या पाचमध्येही त्यांची निवड झाली. अल्फा यांनी दोन टायटल क्राऊन जिंकले. मिस काॅन्जेनिअलिटी (मनमिळाऊ आणि मदत करणाऱ्या), तसेच मिस इंडिया फेस ऑफ वेस्ट (कंम्प्लिट वेस्टर्न इंडिया) या किताबाचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सासरच्या कुटुंबासह माता-पित्यांना दिले आहे. अल्फा यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अल्फा यांनी आपले विचार चांगले आणि सत्य असतील तर यश मिळतेच, स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुढे चला, असे  अल्फा शाह यांनी सांगितले. 

टॅग्स :khamgaonखामगावMumbaiमुंबई