शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : वजन, मापे विभागाचे कार्यालय कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:59 IST

Khamgaon News केवळ कागदोपत्री कारभार चालविला जात असल्याचे दिसून येत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक बाजारपेठेतील वजन व मापे तपासण्याची जबाबदारी असलेले कार्यालय बाराही महिने कुलूपबंद असल्याने या कार्यालयाचे कामकाज कसे चालत आहे? हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून उपस्थित होत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या निरीक्षक वैधमापनशास्त्र (वजने व मापे) कार्यालयाकडे नियमित पेट्रोलपंप तपासणी करणे. शहरातील व्यापार उदिमांमध्ये किंवा उपयोगकर्त्यांकडे असलेल्या वजन व मापांची पडताळणी करणे. त्या वजन मापांवर मुद्रांकन करणे आदी जबाबदारी आहेत. ग्राहकांची वजन व मापांमध्ये होणारी फसवणूक टाळण्याकरिता या विभागाला नेहमीच वॉच ठेवावा लागतो. सध्या पेट्रोलपंपावर मोठ्या प्रमाणात दांडी मारल्या जाते, तसेच बाजारपेठेतही सदोष वजनकाटे असल्याने फसवणूक होत असल्याची ग्राहकांकडून ओरड होत असते. पण, वर्ध्यातील या कार्यालयाकडून वर्षभरात किती कारवाया झाल्या याची माहितीच उपलब्ध नाही. हे कार्यालय सदैव बंद ठेवून केवळ कागदोपत्री कारभार चालविला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा शहरातील ग्राहकांची फसवणूक आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे ल७ देण्याची गरज आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा