शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात कृषी महोत्सवाची प्रचार रथाव्दारे जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:59 IST

खामगांव : बुलढाणा जिल्हयात प्रथमच पश्चिम विदभार्तील शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्याचे दृष्टीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी जिल्हा कृषि महोत्सव १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत खामगांव नगरीत आहे. या कृषी प्रदर्शनीचे जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार रथांना ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली.

ठळक मुद्देना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दाखविली हिरवी झेंडी शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्याचे दृष्टीने हा प्रचार रथ गावोगावी फिरणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कखामगांव : बुलढाणा जिल्हयात प्रथमच पश्चिम विदभार्तील शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्याचे दृष्टीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी जिल्हा कृषि महोत्सव १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत खामगांव नगरीत आहे. या कृषी प्रदर्शनीचे जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार रथांना ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. आजपासून हा प्रचार रथ गावोगावी फिरणार आहे. महाराष्ट्र राज्यात भाजपा सरकार आल्यापासून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे  व त्याचे जीवनमान उंचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  त्यासाठीच संपुर्ण राज्यात कृषि महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.  या कृषि महोत्सवात नवीन कृषि तंत्रज्ञान, अन्न प्रक्रीया उद्योग, सेंद्रीय शेती, वनौषधी वनस्पती, नवनवीन जातीचे बि-बियाणे, कृषि क्षेत्रातील यांत्रीकीकरण, कृषि संलग्न पुरक व्यवसाय, पशुपालन, फलोत्पादन आधारीत काढणी पश्चात तंत्रज्ञान, खाद्य पदार्थांचा आस्वाद, सांस्कृतिक कार्यक्रम असे भरपूर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  या कृषी प्रदर्शनीची माहिती जिल्हयाभरातील सामान्य शेतक-यांना व्हावी या दृष्टीने हा प्रचार रथ फिरत आहे. यावेळी आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरkhamgaonखामगाव