शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात बाहेर फिरणाऱ्यांची धरपकड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 12:14 IST

शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संचारबंदीत विनाकारण फिरणाºया ५ जणांविरोधात शहर पोलिसांनी भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाºया १८ जणांची धरपकड करण्यात आली. शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार २३ मार्चपासून खामगाव शहरात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, तरी देखील काहीजण लॉकडाऊन तोडत विनाकारण बाहेर पडताहेत. बाहेर पडणाºया नागरिकांना यापूर्वीच पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला आहे. मात्र, तरी देखील अनेकांच्या ही बाब पचनी पडत नसल्याने, रविवारी शहर पोलिसांनी बाहेर फिरणाºयांची धरपकड सुरू केली. त्यानंतर भादंवि कलम १८८ अन्वये चार गुन्ह्यांमध्ये ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन जणांवर स्वतंत्र तर दोन जणांवर एकत्र गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे कलम १८८ !भादंवि कलम १८८ दखलपात्र/ जामिनपात्र गुन्हा असून यामध्ये आदेशाची अवज्ञा केल्यास १ महिना कैद आणि १०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.  जर आदेशाचीअवज्ञा झाल्याने मानवी जीवन धोक्यात आले तर ०६ महिने कैद व १००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

गर्दी करणाºयांना पोलिसांचा प्रसाद!शहरातील खुली मैदान आणि खुल्या परिसरात गर्दी करणाºयांना रविवारी पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. दाटवस्तीतील एका ठिकाण पत्ते खेळणाºया टारगटांनाही पोलिसांनी लक्ष्य केले.

संचारबंदीत विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. वारंवार सांगूनही पोलिसांना सहकार्य न करणाºया ५ जणांविरोधात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - सुनिल अंबुलकर शहर पोलिस निरिक्षक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव