शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

निराधार मुले नातेवाईकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:17 IST

खामगाव : बाजारात फिरत असलेल्या निराधार मुलांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : बाजारात फिरत असलेल्या निराधार मुलांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. शिवाजी नगर पोलिसांनी सामाजिक दायित्वातून दोन मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. 

शहरात फरशी भागात  शिवाजी नगर पोलिसांना   शंकर अशोक शिंदे (८) आणि अजय अशोक शिंदे (६) ही दोन मुले सोमवारी रडताना आढळून आली. या दोन्ही भावंडांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ही दोन्ही मुले आपल्या आजीकडे खामगाव येथे राहत होती. पुण्याला वडीलांकडे जायचे, असे सांगत त्यांनी घर सोडले. मात्र, पुढे रस्ता विसरल्याने, फरशी परिसरात ते पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी या मुलांची चौकशी करून नातेवाईकांचा शोध सुरू केला असता, त्यांची आजी लिलाबाई मिरेकर फरशी भागात त्यांच्या शोधात भटकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ही मुले आजीच्या स्वाधीन करण्यात आली. त्याचप्रमाणे यापूर्वी शेख रेहान शेख इब्राहीम (६) या मुलाने वडील रागावल्याने घर सोडले होते. महाकाल चौकात रडत असताना पोलिसांनी त्याला त्याब्यात घेवून वडीलांच्या स्वाधीन केले.  याशिवाय शेख उजेब शेख रफिक (१२) या गतीमंद मुलाला देखील शिवाजीनगर पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोउपनी उरकुडे, एएसआय राजपूत, गवई यांनीही  कारवाई केली.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस