शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 रूग्णसंख्येत वाढ झाल्याने खामगाव पालिका सतर्क; बाहेरगावहून आलेल्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:27 IST

नगर पालिका सतर्क झाली असून, शहरात बाहेरगावहून येणाºयांवर पालिकेची करडी नजर आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  शहर आणि परिसरात कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका वाढीस लागला आहे. खामगाव शहरातील कोरोना रूग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे नगर पालिका सतर्क झाली असून, शहरात बाहेरगावहून येणाºयांवर पालिकेची करडी नजर आहे. प्रामुख्याने कोरोना हॉटस्पॉट असलेल्या अकोला येथून होणाºया हालचालींवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्णात खामगाव आणि परिसरात आता झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, बाहेरगावहून येणाºयांवर नगर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोना काळातील शिथिलतेचा गैरफायदा घेणाºयांवरही पालिका प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाºयांविरोधात नगर पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. औषध विक्रेते आणि  वैद्यकीय उपचार करणाºयांना आवश्यक त्या सूचना पालिका प्रशासनाकडून दिली जात आहे. नगर पालिका प्रशासनासोबतच पोलिस प्रशासनाने मिशन आॅल आऊट हाती घेतले आहे.

 खामगावात आले ८८१ प्रवासी!कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत परजिल्ह्यातून तब्बल ८०० जणांनी खामगावात प्रवास केला. त्याचवेळी ८१ जण खामगावात आले. नगर पालिका प्रशासनाकडून या ८८१ जणांची तपासणी पूर्ण करण्यात आली. यामध्ये ८७२ जणांनी होम क्वारंटीनचा कालावधी पूर्ण केला. तर  ७ जण होम क्वारंटीनमध्ये आहेत. एका व्यक्तीने संस्थात्मक क्वारंटीन पूर्ण केला असून, तीन जण अद्यापही संस्थात्मक क्वारंटीनमध्ये आहेत. 

 अति जोखीमग्रस्त व्यक्तींचे विशेष सर्व्हेक्षण!कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने अतिजोखीम व्यक्तींचे विशेष सर्व्हेक्षण करून संनियंत्रित करण्यासाठी मेडीकल/ औषधी दुकानांमधून सर्दी, ताप, खोकला, थंडी कोणत्याही व्यक्तीस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी देऊ नये. तसेच  अशा व्यक्तीचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक पत्ता आणि औषध दिल्याची तारीख आदी माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे. अतिजोखीम व्यक्तीचे सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे. यासाठी औषध विक्रेत्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या