शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट सोडलेल्या नाल्यांच्या सफाईकडे खामगाव पालिकेचे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:45 IST

Khamgaon Municipal Counsil : पालिकेची यंत्रणा पोहोचली नसल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये सोमवारी समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मान्सूनपूर्व नालेसफाईकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, शहरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईला अद्यापही सुरुवात करण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती समोर येत असून, गतवर्षी अर्धवट सफाई करण्यात आलेल्या नाल्यांमध्ये अद्यापही पालिकेची यंत्रणा पोहोचली नसल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये सोमवारी समोर आली.खामगाव नगरपालिका प्रशासनाकडून नालेसफाईला २५ जूनपासून सुरुवात करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासून नालेसफाई ढिम्म गतीने सुरू आहे. परिणामी, एका मोठ्या नाल्याचा अपवाद वगळता शहरातील उर्वरित नाल्यांमध्ये पालिकेची यंत्रणा पोहोचलीच नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी सतीफैल भागातील मोठ्या पुलाजवळील नाल्याची अर्धवट सफाई करण्यात आली. अर्धवट नालेसफाईबाबत त्यावेळी ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर खामगावच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराची कानउघाडणीही केली होती. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नालेसफाईबाबत असमाधान व्यक्त केले होते. दरम्यान, नालेसफाईला २० दिवसांचा कालावधी लोट्यानंतरही शहरातील बहुतांश नाल्यांच्या स्वच्छतेस अजिबात सुरुवात झालेली नसल्याचे दिसून येते. 

नालेसफाईच्या कामाचा दैनंदिन आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. नालेसफाईत कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही. नालेसफाईवर आरोग्य विभागाचा वॉच राहील. काम पूर्णत्वास न गेल्यास कंत्राटदाराचे देयक थांबविले जाईल.- मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगाव