शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेच्या अद्ययावत फर्निचरला अपशकुन; एका दिवसांत फुटली काच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:04 IST

खामगाव: स्थानिक नगर पालिकेतील बांधकाम विभागात सोमवारी सायंकाळी अद्ययावत टेबल बसविण्यात आला. हा टेबल बसवून जेमतेम एक दिवसाचा कालावधी लोटत नाही, तोच मंगळवारी दुपारी या टेबलचा काच फुटला.

ठळक मुद्देपालिकेतील अद्ययावत सभागृहासह विविध प्रशासकीय विभागामध्येही फर्निचरची व्यवस्था केली जात आहे.परंतु, मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या टेबलच्या काचा फुटल्या.

खामगाव: स्थानिक नगर पालिकेतील बांधकाम विभागात सोमवारी सायंकाळी अद्ययावत टेबल बसविण्यात आला. हा टेबल बसवून जेमतेम एक दिवसाचा कालावधी लोटत नाही, तोच मंगळवारी दुपारी या टेबलचा काच फुटला. त्यामुळे पालिकेच्या उद्ययावत फर्निचरला अपशकुन झाल्याची चर्चा आता पालिकेत रंगू लागली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या खामगाव येथील नगर पालिकेत अत्याधुनिक फर्निचर बसविण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. पालिकेतील अद्ययावत सभागृहासह विविध प्रशासकीय विभागामध्येही फर्निचरची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये सोमवारी सायंकाळी बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक महेंद्र महितकर आणि पाणी पुरवठा विभागाचे पर्यवेक्षक सूरजसिंह ठाकूर- भदोरीया यांच्यासाठी टेबल लावून अद्ययावत दालन तयार करण्यात आले. परंतु, मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या टेबलच्या काचा फुटल्या. फर्निचरचे काम सुरू असतानाच टेबलच्या काचा फुटल्याने अद्ययावत फर्निचरला अपशकुनाचे गालबोट लागले, अशी चर्चा आता पालिकेत रंगू लागली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावNagar Bhavanनगरभवन