शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषि महोत्सव : सीताफळ नाशवंत नसून ‘यशवंत’ फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देशेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांचे मत 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  सीताफळ हे पीक सन १९८४ मध्ये जंगलातून शेतीमधील फळबागेत आले. महाराष्ट्रातील हवामान या पीकास पोषक असल्याने सीताफळाचे उत्पादन महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे येवू शकते. तसेच बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांनी व्यक्त केले. खामगाव येथील कृषी महोत्सवात ‘सीताफळ शेती व भविष्य वेध’या विषयावर मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. पुढे बोलताना रमेश निकस म्हणाले की, सीताफळाचे एका एकरातून १५ हजारापासून अडीच हजार रुपयांचे उत्पादन घेता येवू शकते. आक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात पाण्याचा ताण पडू देवू नये, तसेच उन्हाळ्यातील दिवसात हे पीक विश्रांतीच्या अवस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात या पीकाला जास्त पाण्याची गरज भासत नाही. सीताफळाचे भाव कमी झाल्यास सीताफळाचा गर काढून शेतक-यांना आर्थिक फायदा चां गला होऊ शकतो. जूनमध्ये रसशोषण करणारी कीड सीताफळावर येते. त्यामुळे त्यावर वेळीच कीडनाशक औषधांची फवारणी दोन वेळा करावी. सीताफळामध्ये चार वर्षानंतर कुठलेही आंतरपीक घेवू नाही, त्यामुळे सीताफळाच्या उत्पादनात वाढ होईल, असेही रमेश निकस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव