शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषि महोत्सव : रेशीम संचालनालयाने दिला शेतीला उत्तम जोडधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 15:53 IST

खामगाव : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कृषि महोत्सव खामगाव येथे 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून स्टाॅल लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देरेशीम संचालनालय शेतीला उत्तम जोडधंदा कसा आहे, याचा महत्त्वपूर्ण संदेश रेशीम संचालनालयाकडून देण्यात येत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे तुती लागवड व किटक संगोपन गृह बांधकाम अनुदान योजनेची माहिती स्टाॅलवरून शेतकर्‍यांना देण्यात येत आहे.

खामगाव : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कृषि महोत्सव खामगाव येथे 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून स्टाॅल लावण्यात आले आहेत. त्यामधे रेशीम संचालनालय शेतीला उत्तम जोडधंदा कसा आहे, याचा महत्त्वपूर्ण संदेश रेशीम संचालनालयाकडून देण्यात येत आहे. नैसर्गिक रेशीम धाग्याची निर्मीती रेशीम अळीच्या कोषापासून होते. रेशीम कोष उत्पादन शेतीला उत्कृष्ट जोडधंदा असून त्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. शासनाच्या रेशीम संचालनालयाने खामगाव येथील कृषि महोत्सवात रेशीम उत्पादनांची माहिती देणारी प्रदर्शनी मांडली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे तुती लागवड व किटक संगोपन गृह बांधकाम अनुदान योजनेची माहिती स्टाॅलवरून शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. अल्प कालावधीचे पीक असल्याने पाल्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास दुसर्‍या वर्षीपासून किमान पाच पीके घेता येतात. इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी लागते. तुतीच्या फांद्या व अळ्यांच्या विष्टेपासून उत्तम सेंद्रिय खत निर्मिती करता येते. अशा प्रकारे रेशीम उत्पादनांची माहि

टॅग्स :khamgaonखामगावKhamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव