शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषी महोत्सव : ‘सिद्धिविनायक’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले बहुपयोगी फवारणी यंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:39 IST

खामगाव: सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल ऑफ इंजिनियरिंग  अँन्ड रिसर्च टेक्नॉलॉजी, शेगावच्या विद्यार्थ्यांनी बहुपयोगी फवारणी यंत्राची निर्मि ती केली असून, त्यांचे यंत्र कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे.

ठळक मुद्देफवारणी यंत्र ठरत आहे कृषी महोत्सवाचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल ऑफ इंजिनियरिंग  अँन्ड रिसर्च टेक्नॉलॉजी, शेगावच्या विद्यार्थ्यांनी बहुपयोगी फवारणी यंत्राची निर्मिती केली असून, त्यांचे यंत्र कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. स्कूल ऑफ  इंजिनियरिंग अँन्ड रिसर्च टेक्नॉलॉजी, शेगाव येथील मॅकेनिकल इंजिनियरिंगच्या  अंतिम वर्षाला शिकणारे गणेश गळस्कारण अंकित खोंदले, कृष्णा मोरखडे, अ तुल रावणकार, निशिकांत बोंडे आणि प्रकल्प मार्गदर्शक अनुप गावंडे यांनी संस् थाध्यक्ष सागर फुंडकर यांच्या मार्गदर्शनात हे बहुपयोगी फवारणी यंत्र तयार केले  आहे. यंत्रामध्ये त्यांनी ४0 लीटर पाण्याची टाकी बसवून, त्याला नळय़ांच्या साहाय्याने  सहा नोझल बसविले आणि त्यात टू स्ट्रोक इंजीन बसविले. या यंत्राद्वारे तूर,  उडीद, मूग, सोयाबीन, हरभरा, संत्रा, केळी आणि कपाशीला अवघ्या काही  तासांमध्ये फवारणी करता येते. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव