शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषी महोत्सव : कृषी तंत्रज्ञानाची शेतकर्‍यांना अनुभूती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:36 IST

खामगाव: कृषी महोत्सवामध्ये राज्यभरातून आलेल्या प्रयोगशील शेतकर्‍यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांची यशोगाथा, कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध  बियाण्यांचे वाण, कृषी तंत्रज्ञान, शेती अवजारे, पशुसंवर्धनाच्या विविध योजना  यासोबतच पाणलोट, ठिंबक सिंचनाच्या सोयी अन् पांरपरिक खाद्य संस्कृतीची  लज्जत असे एकत्रित दर्शन शेतकर्‍यांना होत आहे. पहिल्याच दिवशी हजारो शे तकर्‍यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी हजारो शेतकर्‍यांनी घेतला लाभ कृषी प्रक्रिया, पशुसंवर्धन यांच्यासह आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कृषी महोत्सवामध्ये राज्यभरातून आलेल्या प्रयोगशील शेतकर्‍यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांची यशोगाथा, कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध  बियाण्यांचे वाण, कृषी तंत्रज्ञान, शेती अवजारे, पशुसंवर्धनाच्या विविध योजना  यासोबतच पाणलोट, ठिंबक सिंचनाच्या सोयी अन् पांरपरिक खाद्य संस्कृतीची लज्जत असे एकत्रित दर्शन शेतकर्‍यांना होत आहे. पहिल्याच दिवशी हजारो शेतकर्‍यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

कृषी महोत्सवामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा मिळाली. पश्‍चिम विदर्भातील शे तकर्‍यांसाठी अतिशय उपयुक्त असा कृषी महोत्सव आहे.- साहेबराव देशमुख, कारंजा लाड, जि. वाशिम

महिला बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी देण्यात आली आहे. या महो त्सवात तंत्रज्ञानाची माहिती होत आहे. याचा निश्‍चितच शेतकर्‍यांना लाभ होईल.- सुशीलाबाई ढोले, शेतकरी महिला

अशाप्रकारच्या महोत्सवात आपण पहिल्यांदाच सहभागी झालो आहे. महो त्सवामुळे नवीन माहिती मिळाली. खरचं हा महोत्सव फायदेशीर आहे.- शत्रुध्न मिरगे, शेतकरी, मानेगाव, जि. बुलडाणा.

बगायतीबरोबरच कोरडवाहू शेतीचाही या महोत्सवात विचार करण्यात आला  आहे. याचे समाधान आहे. महिला बचत गटही मोठय़ा प्रमाणात आहे.- वच्छलाबाई ताडे, बावनबीर, जि. बुलडाणा.

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करण्यास मदत  मिळेल; मात्र शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीही प्रभावी उपाययोजना कराव्यात.- कमलाबाई घायाळ, शेतकरी महिला

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव