शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषि महोत्सव : शेती करताना विचाराची दिशा बदला!  -  संजय उमाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 17:58 IST

खामगाव : शेती नफ्यात आणायची असेल तर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करताना आपल्या विचाराची दिशा बदलायला हवी, असे प्रतिपादन जळगाव जामोद येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संजय उमाळे यांनी केले. 

ठळक मुद्देखामगाव येथील कृषि महोत्सवामध्ये १८ फेब्रुवारी रोजी आयोजित कृषि व कृषि पुरक शेती पद्धती विषयावर शेतकरी मार्गदर्शन सत्र. शेततळ्याच्या काठावर व शेतीच्या बांधावर सुद्धा विविध प्रकारचे फळझाडे घेवून उत्पादन घेवू शकता येते. या मार्गदर्शन सत्रला कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

खामगाव : शेती अर्धवेळ नाही तर, पुर्णवेळ व्यवसाय समजला पाहिजे. शेती करताना नकारात्मक भूमीका ठेवू नका. शेती नफ्यात आणायची असेल तर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करताना आपल्या विचाराची दिशा बदलायला हवी, असे प्रतिपादन जळगाव जामोद येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संजय उमाळे यांनी केले. ते खामगाव येथील कृषि महोत्सवामध्ये १८ फेब्रुवारी रोजी आयोजित कृषि व कृषि पुरक शेती पद्धती विषयावर शेतकरी मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. पुढे बोलताना संजय उमाळे म्हणाले की, शेती करताना नियोजन महत्वाचे आहे. एकात्मीक पद्धतीचा शेती अवलंब केल्यास उत्पादन वाढीबरोबरच कुटूंबाच्या विविध गरजाही पूर्ण होतील. त्यासाठी शेती करताना पशुपालन, रेशीम उद्योग हे जोडधंदेही करावे. कोरडवाहू शेती असेल तर उमेद गमावू नका. कोडवाहू शेतीत शेततळे घेतल्यामुळे पावसाचे जमा झालेले पाणी पीकांसाठी वापरून आपल्याला उत्पादन वाढविता येईल. शेततळ्याच्या काठावर व शेतीच्या बांधावर सुद्धा विविध प्रकारचे फळझाडे घेवून उत्पादन घेवू शकता येते. त्यामध्ये सीताफळ, रामफळ, संत्रा, मोसंबी, वाल यासारखे झाडे लावू शकता. शेतकºयांनी आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी स्वत: पिकविलेला माल स्वत: विक्री करणे महत्वाचे आहे. व्यापाºयाच्या भरवश्वार माल विक्री करणे तोट्याचे व अवघड होऊन बसले आहे. आंतर पीक, मिश्र पीक वाढवावे, असे आवाहनही संजय उमाळे यांनी यावेळी केले. या मार्गदर्शन सत्रला कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकºयांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवagricultureशेती