शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

#खामगाव कृषी महोत्सव : कृषी महोत्सवात रांगोळी स्पर्धेतील बक्षिसांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:22 IST

खामगाव: येथील पॉलिटेक्निक ग्राउंडवर आयोजित कृषी महोत्सवात महिला, युवती, युवकांसाठी भव्य  रांगोळी स्पर्धा उद्या सोमवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजतादरम्यान होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

ठळक मुद्देसोमवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील पॉलिटेक्निक ग्राउंडवर आयोजित कृषी महोत्सवात महिला, युवती, युवकांसाठी भव्य  रांगोळी स्पर्धा उद्या सोमवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजतादरम्यान होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत महिला, युवती, युवकांनी सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत कृषी महोत्सवातील नोंदणी कार्यालयात नाव नोंदणी करावी. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्‍या स्पर्धकास रोख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास ७ हजार रुपये, तृतीय क्रमांक मिळविणार्‍या स्पर्धकास ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच सात सहभागी विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव