शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : पालिका मैदानाला प्लास्टिक कचऱ्याचा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:00 IST

खामगाव :  स्थानिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान गेल्या दोन दिवसांपासून प्लास्टिक कचºयाच्या विळख्यात सापडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  स्थानिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान गेल्या दोन दिवसांपासून प्लास्टिक कचºयाच्या विळख्यात सापडले आहे. प्लास्टिक बंदी असतानाही या ठिकाणी मोठ्याप्रमाणात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा खच पडला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवºयात सापडली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पालिका प्रशासनाकडून नगर पालिका मैदानावर अस्थायी स्वरूपात फटाका मार्केट तयार करण्यात आले. दीपावलीनंतर अत्यल्प प्रतिसादामुळे फटाका व्यावसायिकांनी या ठिकाणाहून दुकाने हटविली. मात्र, दुकाने हटविल्यानंतर फटाका व्यावसायिकांकडून कचरा उचलण्यात आला नाही. याकडे पालिका प्रशासनानेही अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पालिका मैदानाला प्लास्टिक कचºयाचा कमालिचा विळखा पडला आहे. प्लास्टिक बंदीच्या काळातही मोठ्याप्रमाणात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर फटाक्यांच्या वेस्टनासाठी झाला. तसेच फटाक्यांची ने-आण करण्यासाठीही प्लास्टिकचाच वापर करण्यात आला. परिमाणी, मैदानावर मोठ्याप्रमाणात कचरा साचला आहे. प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असतानाच, स्वच्छ भारत अभियानालाही हरताळ फासल्या जात आहे. मात्र, याविरोधात पालिका प्रशासन हेतू पुरस्परपणे गप्प बसल्याचे दिसून येते.

फटाक्यांच्या दुकानांमुळे मैदान अस्वच्छ!

फटाक्यांच्या वेष्टनासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर प्लास्टिकचा कचरा व्यावसायिकांकडून तसाच सोडून देण्यात आला. पालिका प्रशासनाकडूनही या मैदानाची स्वच्छता करण्यात आली नाही. परिणामी, मैदानावर कमालिची अस्वच्छता पसरली आहे. यामध्ये कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचाच अधिक भरणा असल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावGarbage Disposal Issueकचरा प्रश्न