शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय योजनेचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:20 IST

Khamgaon News तालुक्यात शौचालय योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात हागणदारीला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने स्वच्छता अभियानासारख्या विविध योजना राबविल्या. शौचालय बांधकामास अनुदान दिले. मात्र, त्यानंतरही अनेक नागरीक उघड्यावर शौचास जात आहेत. परिणामी तालुक्यात शौचालय योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.ग्रामीण भागात सर्रास ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहे. सकाळच्या सुमारास ग्रामीण भागात ही बाब प्रकर्षाने जाणवते. शासनाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून नागरिकांना प्रोत्साहनावर अनुदान दिले. त्यात वेळोवेळी वाढ केली. त्यामुळे गावात शौचालयांची संख्या वाढली. मात्र ग्रामीण भागात अनेक कुटुंबियांत शौचालयाचा वापर नाममात्र होत असल्याचे दिसते. आजही ग्रामीण भागात ६० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंब उघड्यावर शौचालय करतात, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जात होते. ग्रामीण भागात सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले.या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी म्हणून केंद्र शासनाने २००५ पासून संपूर्ण देशात निर्मल ग्राम योजना सुरू केली. त्याची व्याप्ती २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यात आले.त्यामुळेच २००८ मध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. यामुळे ग्रामीण भागात हगणदारी काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. यात शौचालय बांधकाम करणाºयांना अनुदान दिले जाते. मात्र ग्रामीण भागात नागरिक शौचालयाचा वापर पाहिजे तशा प्रमाणात करीत नसल्याने अनेक गावाच्या स्थितीवरून दिसते. ग्रामीण भागात गावांमध्ये प्रवेश करताना नाकाला रुमाल लावावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना