शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव- चांगेफळ रस्ता कंत्राट रद्दची नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:25 IST

Khamgaon-Changephal road contract cancellation notice : आणखी पाच महिने त्या नोटिसवर कारवाई होण्यासाठी लागणार आहेत. 

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  घाटाखालील तालुक्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या तसेच राज्य महामार्ग म्हणून असलेल्या खामगाव-चांगेफळ या रस्त्याचे काम कंत्राटदार कंपनी सुधीर कन्स्ट्रक्शन इंफ्रास्पेसने ही कामे बंद ठेवली असून त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने वाहनधारकांचा रोष त्या विभागावर येत आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला कंत्राट रद्द करण्याची नोटिस बांधकाम विभागाने बजावली असून आणखी पाच महिने त्या नोटिसवर कारवाई होण्यासाठी लागणार आहेत. कंत्राटाच्या अटी व शर्तीमुळे हा प्रकार घडत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील रस्त्यांची कामे करण्यासाठी सुधीर कन्स्ट्रक्शन इंफ्रास्पेस या कंत्राटदाराची नियुक्ती निविदेतून झाली. त्यामध्ये चांगेफळ-खामगाव या रस्ता कामासाठी २५ ऑक्टोबर २०१९ तर नांदुरा-मोताळा या कामासाठी ३० ऑक्टोबर २०१९ रोजी कंत्राटदारासोबत करारनामा झाला. २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. हायब्रीड अ‍ॅन्युइटी मोड  नुसार या रस्ताकामाच्या अटी व शर्ती ठरलेल्या आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या किमीचे टप्पे ठरले आहेत. त्या टप्प्यांची कामे ठरावीक कालावधीतच पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मात्र, या दोन्ही रस्त्यांची कामे करारनाम्यानुसार पूर्ण न केल्याने कंत्राटदाराविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिरंगाई केल्याने २२ जुलै २०२० पासून प्रतिदिन ६४ हजार रुपये वसुलीचा आदेश देण्यात आला. 

टॅग्स :khamgaonखामगावpwdसार्वजनिक बांधकाम विभाग