शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

खामगाव : महिलेवर अत्याचार प्रकरणी उद्योजकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:50 IST

खामगाव : शहरातील घरकाम करणा-या महिलेवर अत्याचार प्रकरणी शहरातील उद्योजक गोपाल चौधरी विरुद्ध यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देगोपाल चौधरी यांनी अत्याचार केल्याची महिलेने शहर पोलिस स्टेशनला दिली तक्रार३२ वर्षीय महिला गोपाल चौधरी यांच्या कडे घरकाम करत होती

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील घरकाम करणा-या महिलेवर अत्याचार प्रकरणी शहरातील उद्योजक गोपाल चौधरी विरुद्ध यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिलेने खामगाव शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील ३२ वर्षीय महिला गोपाल चौधरी यांच्या कडे घरकामाकरिता येत होती. बारदारी भागात गोपाल चौधरी यांचे घर व कार्यालय असून तेथे ही महिला साफसफाईचे काम करत होती. दरम्यान गोपाल चौधरी यांनी धमकी देवून तीच्यावर अत्याचार केला. तक्रारीवरुन याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारkhamgaonखामगाव